सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार- जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या २१ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत.

२१ मद्यपीं वाहनचालकांवर गुन्हा

Nandurbar. MH
  • May 12 2022 5:39PM
२१ मद्यपीं वाहनचालकांवर गुन्हा
नंदुरबार- जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या २१ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक अशी की,म्हसावद येथे चिखली फाट्याजवळ सायसिंग विंद्या वळवी रा.निगदी,मोलाची येथे नागेश दमाच्या वळवी रा.कात्री, दिनेश दिवाल्या पाडवी रा.मांडवी,किसन दिलेल्या वळवी, तळोदा येथे हिरालाल चंदरसिंग पाडवी रा.रोझवा,छगन सुरेश वळवी या.वेलीआंबा, अक्कलकुवा येथे सरवरसिंग भामट्या वळवी रा.राणीपूर, अनिल अमरसिंग वसावे रा.पिंपरीपाडा,ॠतिक सुभाष वसावा रा.चोखाआमली, जयसिंग राजु पाडवी रा.सोरापाडा, नवापूर येथे प्रशांतभाई रविदास वसावा रा.बाबरघाट, इम्रान इक्बाल खाटीक रा.जनतापार्क,समीर शेबेरसिंग वळवी रा.होलीपाडा, अभिजित उमेश कठरे रा.देवलफळी, सारंगखेडा येथे जोरदार बुंधा पाडवी रा.निगदी, धडगाव येथे दिपक मेरसिंग पावरा रा.भोगवाडे खु., रवींद्र नाथ सिंग पावरा रा.बोदला,खेळत्या जिऱ्या पाडवी रा.गोराडी,विसरवाडी येथे संजय नरेश गावित रा.मासलीपाडा, दिलीप नुऱ्या गावीत रा.माचा होंडा, नंदुरबार येथे उतरवले रस्त्यावर जयंत श्रीराम मराठे या.उमर्दे हे सर्व जण दि.११ मे रोजी आपल्या ताब्यातील वाहन दारु पिऊन चालवताना मिळुन आले.काही जणांजवळ परवाना मिळुन आला नाही.याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार