सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार- तालुक्यातील नटावद येथुन अल्पवयीन मुलीला एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

नटावद येथुन मुलीला पळविले एकावर गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • May 9 2022 10:58AM
नटावद येथुन मुलीला पळविले           एकावर गुन्हा दाखल
नंदुरबार- तालुक्यातील नटावद येथुन अल्पवयीन मुलीला एकाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.
नटावद येथे ८ मे रोजी साडे पंधरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला राहत्या घरुन पहाटेच्या सुमारास शिवा कुसा वळवी रा.कोठली खु. याने फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास असई केशव गावित करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार