सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोपरलीतून अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळविले , गावात संतप्त प्रतिक्रिया

मुलीला बळजबरीने पळविले , गावात संतप्त प्रतिक्रिया

Sudarshan MH
  • Apr 26 2022 3:16PM
कोपर्लीतुन मुलीला पळविले
नंदुरबार:- तालुक्यातील कोपर्ली गावात दहावीत शिकणाऱ्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे.
कोपर्ली गावातील १६ वर्षीय मुलगी शौचालयाचा जाते असे घरी सांगून गेली ती अद्याप घरी आलेली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कोठे ही मिळून आलेली नाही. याप्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत मुलीला गावातील एका इतर धर्मीय मुलाने पळवून नेल्याची चर्चा आहे. सदर घटना १९ एप्रिल रोजी घडली.पुढील तपास पोउनि कमलाकर चौधरी करिता आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार