सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड जिल्हात त्वरित दस्ताऐवज नोदंणी पुर्वीप्रमाणे चालु करा *सुनिल रामदासी* यांची मागणी

सुनिल रामदासी* यांची मागणी

Sudarshan MH
  • Feb 16 2021 7:50PM
 
नांदेड दि.16(अरविंद जाधव) संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातील नं.8 वर दस्ताऐवज खरेदी-विक्री चालु आहे,पण नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी यानी गेल्या महिन्याच्या 1 तारखेपासुन जाचक आटी लाऊन दस्तक नोदंणी बंद केली आहे ति त्वरित चालु करावी आसे लेखी निवेदनाद्रारे मा.अ.व पत्रकार संरक्षण समीती नांदेड चे जिल्हाध्यक्ष सुनिल रामदासी यांनी मागणी केली.
आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देऊन त्याची मुख्य प्रत मा,आ,प्रविणभाऊ दरेकर विरोधी पक्षनेते वि.परिषद व नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याना देण्यात आले.मा.आ.दरेकर साहेब व खासदार चिखलीकर यानी यात स्वतः जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले.
यावर्षी पहिलेच कोरोना महामारीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले लोकाना आश्या एकदम जाचक आटी लाऊन प्रत्येक मोकळ्या जागेचे,घराचे,.प्लाँट चे गावठाण शेताचे एन,ऐ.ले,आऊट आसेल तरच आपणास खरेदि-विक्री करता येईल अन्यथा नाही आसा आदेशच नोंदणी कार्यालयात सागितले जात आहे.आज कोणाकडेही या सर्व कागदपत्राची पुरतता करणे आत्यंत अवघड आहे.हे सर्व थाबंवुन पुर्वी प्रमाणेच नोंदणी विक्री-खरेदी चालु करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार