सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भंडारा पोलिसांनी पटोले यांचा गावगुंड मोदी नाकारला...

मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच केला होता. पण आता त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे.

Snehal Joshi .
  • Jan 18 2022 11:06PM

मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी नुकताच केला होता. पण आता त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) खोडून काढला आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 

         पोलीस अधिकारी अरुण वाईकर म्हणाले, "सोळा तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीला आत्ता सुरुवात झालेली आहे. या चौकशीत जे काही निष्पण्ण होईल त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. याबाबत चौकशीचे निष्कर्ष नंतर कळवले जातील. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही, केवळ चौकशीला सुरुवात केली आहे"

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार