सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देवी देवतांच्या अपमान करणाऱ्या विकृत व्यक्तीचा श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध

छडवेल कोर्डे,ता साक्री, जिल्हा धुळे, या गावात डी.डी.सी बँकेत काम करणाऱ्या नामदेव वंजी बच्छाव कर्मचाऱ्याने बॅंकेतील भिंतीवर लावलेली हिंदू समाजाचे श्रध्दास्थान गुरुदत्तांच्या प्रतिमेला काढून टाकून त्या प्रतिमेवर बूट घालून उभं राहून देवतांचा अपमान

Nandurbar MH
  • Jun 11 2021 9:17AM



छडवेल कोर्डे,ता साक्री, जिल्हा धुळे, या गावात डी.डी.सी बँकेत काम करणाऱ्या नामदेव वंजी बच्छाव कर्मचाऱ्याने बॅंकेतील भिंतीवर लावलेली हिंदू समाजाचे श्रध्दास्थान गुरुदत्तांच्या प्रतिमेला काढून टाकून त्या प्रतिमेवर बूट घालून उभं राहून देवतांचा अपमान करून दोन समाजा मध्ये तेड निर्माण होईल असे कृत्य केले आहे.व एवढ्यावरच न थांबता त्याला तेथील नागरिकांना जाब विचारले असता  तो त्याचे हीन कृत्याचे समर्थनही करत होता व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या त्याविरोधात निषेधार्थ व त्या विषारी वृत्तीच्या माणसांवर कडक कारवाई करून शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोंडाईचा विभागाच्या वतीने मा.अप्पर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान दोंडाईचा विभागाचे धारकरी प्रफुल्ल भोई, केदार चौधरी, चुडामन बोरसे, मनोज माळी, मोहनीष सोनवणे , सागर महाजन इत्यादी धर्मप्रेमी उपस्थित होते..🚩🙏🏼

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार