सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्यापारी वर्गाच्या नजरेला पडावे म्हणून एका दिवसाचे प्रदर्शनाचे आयोजन

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सहकाऱ्यांनी त्यांच्या सभागृहात नागपुरातील व्याप व्यापारी वर्गाच्या नजरेला पडावे म्हणून सोमवारी नऊ तारखेला खास एका दिवसाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते

Snehal Joshi .
  • Nov 10 2020 7:53PM
नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सहकाऱ्यांनी त्यांच्या सभागृहात नागपुरातील व्याप व्यापारी वर्गाच्या नजरेला पडावे म्हणून सोमवारी नऊ तारखेला खास एका दिवसाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते .माननीय श्री बीसी भरतिया यांनी या कार्यक्रमाचे प्रदर्शनाचे उद्घाटन केले चेंबरचे अध्यक्ष श्री अश्विन मेहाडिया आणि सचिव श्री खंडेलवाल आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामायण प्रतिष्ठान तर्फे अनिल सांबरे ,संजय सराफ ,विजय घुगे, रमेश लालवाणी उपस्थित होते ग्रामायण कामधेनू गिफ्ट हम्पर आमच्याकडे 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर ,वर्धा रोड, नागपूर येथे उपलब्ध आहेत‌ येथून ते घेऊन जाऊ शकता .प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्यासाठी एक आणि भेट देण्यासाठी एक असे दोन तरी घ्यावे ,अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. 640 रुपयाच्या 15 वस्तूंचा संच फक्त पाचशे रुपयात उपलब्ध आहे. आपल्याकडे पण आपण विक्रीसाठी ठेवू शकतो. कृपया आपला निर्णय कळवावा धन्यवाद

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार