सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेवटी दीक्षाभूमी परिसराची सजावट तसेच स्तुपावर रोषणाई करण्यास स्मारक समिती दीक्षाभूमी यांनि संमती दर्शविली..

सदर निर्णय हा समाजमन दुखविणारा होता म्हणून समाजातील विविध संघटना तसेच पूज्य भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत स्मारक समिती दीक्षाभूमी अध्यक्ष आणि सचिव यांची निवेदन देऊन भेट घेण्यात आली व सदर विषयावर सविस्तर चर्चा करून शेवटी स्मारक समिती दीक्षाभूमी यांनी दीक्षाभूमी परिसरात सजावट तसेच स्तुपावर रोषणाई करण्याचा निर्णयावर संमती दर्शविली..

Snehal Joshi . सौजन्य- सत्ताधीश
  • Oct 21 2020 11:20PM
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली म्हणून 14 ऑक्टोबर 2020 ला स्मारक समिती दीक्षाभूमी तर्फे कोणतीही रोषणाई न करता साधारणपणे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. सदर निर्णयाचे स्वागत संपुर्ण आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी उत्स्फूर्तपणे केले.. त्याच धर्तीवर 25 ऑक्टोबर 2020 ला सम्राट अशोक विजया दशमी दिनी पुन्हा तोच निर्णय स्मारक समिती दीक्षाभूमी द्वारे घेण्यात आला.. सदर निर्णय हा समाजमन दुखविणारा होता म्हणून समाजातील विविध संघटना तसेच पूज्य भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत स्मारक समिती दीक्षाभूमी अध्यक्ष आणि सचिव यांची निवेदन देऊन भेट घेण्यात आली व सदर विषयावर सविस्तर चर्चा करून शेवटी स्मारक समिती दीक्षाभूमी यांनी दीक्षाभूमी परिसरात सजावट तसेच स्तुपावर रोषणाई करण्याचा निर्णयावर संमती दर्शविली.. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष कृती समिती मार्फत समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, तथागत बहुउद्देशीय संस्था, अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटी मल्टि. सोसायटी, द प्लॅटफॉर्म, युवा परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, जनहित बहुउद्देशीय खादि ग्रामोद्योग संस्था, जरीपटका दलित कल्याण महिला मंडळ, विश्वशांती बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, संथागार फाऊंडेशन संस्था, निलगगण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागार्जुन बुद्ध विहार, मानव अधिकार संरक्षण मंचचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते..  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार