सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्स यांना मेडिक्लेमची सुविधा मिळावी

नागपूर, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात जनतेला सेवा देणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना, सुरक्षा रक्षकांना, पॅरामेडिकल फोर्सच्या कर्मचार्‍यांना आरोग्य विम्याचा लाभ देण्यासाठी तात्काळ प्रक्रिया करावी असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.

Senhel Joshi
  • May 9 2021 9:24AM
केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्स यांना मेडिक्लेमची सुविधा मिळावी यासाठी इन्शुरन्स कंपन्याच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली आणि तत्काळ प्रक्रिया सुरू करण्याचे
 निर्देश दिले. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत
ना. गडकरींनी घेतली बैठक

नागपूर, 
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात जनतेला सेवा देणार्‍या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना, सुरक्षा रक्षकांना, पॅरामेडिकल  फोर्सच्या कर्मचार्‍यांना आरोग्य विम्याचा लाभ देण्यासाठी तात्काळ प्रक्रिया करावी असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.
विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आज ना. गडकरी यांनी बैठक घेतली. सरकारी व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक यांनी कोरोनाच्या काळात जनतेला आपल्या बहुमोल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्या सेवाही महत्त्वाच्या आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळावा म्हणूून या संदर्भातील प्रकरणांवर त्वरित प्रक्रिया करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार