सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष द्याव.. फडणवीसांचं पत्र*

न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे

Snehal Joshi
  • Jul 16 2020 2:21PM
कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचादेखील उल्लेख आहे. अनिल देशमुख यांच्या आशीर्वादानेच गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था मॅनेज करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे. “कथित ऑडिओ क्लिपमध्ये गंभीर उल्लेख असल्याने याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. याप्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्याल, असा विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार