नागपूर महानगरपालिका गांधीबाग झोन क्र 6 च्या सभापती पदाचा कार्यभार आज नगरसेविका श्रद्धा पाठक यांनी स्वीकारला .
यावेळी मा. महापौर दयाशंकरजी तिवारी, मा. आमदार गिरीशजी व्यास ,मा. आमदार विकासजी कुंभारे , मा. आमदार नागो गाणार , नगरसेवक राजेश घोडपागे, मनोज चापले ,नगरसेविका विद्या कण्हेरे , अर्चनाताई डेहनकर, जयप्रकाशजी गुप्ता , प्रमोदजी पेडंके , गुड्डुजी त्रिवेदी, संजयजी चिंचोळे, कीशोरजी पलांदुरकर, सुबोधजी आचार्य, विनायकजी डेहनकर, राजु धकाते , ब्रजभुषण शुक्ला , रेखाताई निमजे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन विनायकजी डेहनकर यांनी केले .