सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*बाधित झालेल्या गावांची रोज वाढतेय यादी*

नंदुरबार - पॉझिटिव्ह झालेल्या म्हणजे बाधित झालेल्या गावांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असून रोज अधिक बाधित असलेली किंवा नव्याने बाधित आढळलेली गावे-क्षेत्र यांच्या यादीत भर पडत आहे.

Nandurbar MH
  • Apr 14 2021 4:54PM

नंदुरबार - पॉझिटिव्ह झालेल्या म्हणजे बाधित झालेल्या गावांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असून रोज अधिक बाधित असलेली किंवा नव्याने बाधित आढळलेली गावे-क्षेत्र यांच्या यादीत भर पडत आहे.
13  एप्रिल 2021 रोजी रात्री 10 वा. पर्यंत च्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 1542 चाचण्या झाल्या. पैकी 319 व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. नंदुरबार-121, शहादा-77,  नवापूर-30, तळोदा-41, धडगाव-50 अशी त्यांची संख्या आहे.
दरम्यान पॉझिटिव्ह झालेल्या म्हणजे बाधित झालेल्या गावांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. काल 13 एप्रिल रोजी अधिक बाधित असलेली किंवा नव्याने बाधित आढळलेली गावे-क्षेत्र आणि बाधितांची संख्या अशी- उभाण नंदुरबार-3, देवमोगरा कॉलनी नंदुरबार-3, वाझदार नंदुरबार-2, मंदाणा शहादा-2, 
वरुड शहादा-2, आमोदा शहादा-2, कुसुमवाडा शहादा-3, मिशन बंगला शहादा-2, तिखोरा शहादा-1,
जावदा तब शहादा-5, आमलाड तळोदा-3, ब्राह्मणगाव खापर अक्कलकुवा-3, सिंगपूर अक्कलकुवा-2, सोरापाडा अक्कलकुवा-7, खटवनी अक्कलकुवा-1, खडके अक्कलकुवा-1, आमलीफळी अक्कलकुवा-1, उधामगधी अक्कलकुवा-1, कोटलाफळी अक्कलकुवा-2,अरिहंत नगर नंदुरबार-2
भादगाव वडाळी शहादा-13,  भादगाव शहादा-27, 
होळ त.रनाळा नंदुरबार-15,  मुंडळवद धडगाव-3, 
तहसील कार्यालय धडगाव-4, राजबर्डी धडगाव-4, हेतिचा पाडा धडगाव-3, शिक्षक कॉलनी धडगाव-3.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार