सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: कत्तलीसाठी जनावर नेतांना एकास अटक

नंदुरबार - कत्तलीसाठी नेले जाणारे सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे 10 गोवंश जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली.

Nandurbar MH
  • Nov 23 2020 4:09PM

 सुदर्शन न्युज (केतन  रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  - कत्तलीसाठी नेले जाणारे सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे 10 गोवंश जप्त करून पोलिसांनी एकाला अटक केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील मसावद - फत्तेपूर रस्त्यावर नदीकाठच्या मोकळ्या जागेत मोहसीन खान मेहमूद खान कुरेशी हा काही गाय-बैल घेऊन जाताना दिसला. पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे मालकीहक्क सांगणारे तसेच जनावर विक्री अथवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र आढळून आले नाही. म्हणून मोसिन खान याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता ते 10 गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून हेडकॉन्स्टेबल उमेश पवार यांच्या फिर्यादी वरून म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला या जनावरांची किंमत पावणेदोन लाख रुपये असल्याचे त्यात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार