सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: पोलिसाला धक्काबुक्की;युवकाला अटक

नंदुरबार - रात्री उशिरापर्यंत चहा दुकान चालू ठेवणाऱ्या युवकास समाज द्यायला गेलेल्या पोलिसाला धक्का बुक्की करीत दमदाटी करण्यात आली. म्हणून त्या दुकान चालकास अटक करण्यात आली.

NANDURBAR MH
  • Jan 16 2021 6:52AM
सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी
नंदुरबार - रात्री उशिरापर्यंत चहा दुकान चालू ठेवणाऱ्या युवकास समाज द्यायला गेलेल्या पोलिसाला धक्का बुक्की करीत दमदाटी करण्यात आली. म्हणून त्या दुकान चालकास अटक करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दुकान आणि व्यवसाय चालू ठेवण्यास आपत्काळ प्रतिबंधक कायद्यानुसार मनाई करण्यात आली आहे. असे असताना नंदुरबार शहरातील वाघेश्वरी चौका लगत अव्वल गाजी समोर चहाचे दुकान रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान शहर पोलीस कर्मचारी विजय नागोडे आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारी रवींद्र चौधरी हे गस्तीवर असताना चहाचे दुकान रात्री उशिरा चालू असल्याचे दिसले. याविषयी हटकले असता दुकान चालक अब्दुल बागवान याने अंगावर धावून जात दमबाजी केली तसेच धक्काबुक्की केली; अशी फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून अब्दुल बागवान यास आज पहाटे अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलाला हॉटेलवर कामास ठेवल्याप्रकरणी देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार