सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुसलमान महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित नंतर अटक

मुसलमान महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करणार्‍या दोघांना अटक

Snehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,
  • Jan 5 2022 10:20AM
मुसलमान महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करणार्‍या दोघांना अटक
मुसलमान महिलांची छायाचित्रे त्यांच्या मुल्यासह ‘गिटहब’ या ॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बेंगळुरू येथून वशाल कुमार या २१ वर्षीय युवकाला, तर उत्तराखंड येथून एका महिलेला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांना तत्परतेने कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता, तसेच शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनीही पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले होते. या प्रकरणात टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार