सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत आजपासून सर्व केंद्रांवर पुन्हा लसीकरण

मुंबई: डोस उपलब्ध नसल्यामुळे घेतलेल्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा लसीकरण केले जाणार आहे.

Sudarshan MH
  • Jun 4 2021 1:33PM

मुंबई: डोस उपलब्ध नसल्यामुळे घेतलेल्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा लसीकरण केले जाणार आहे. आज मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण होईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

मुंबईला पुण्यातुन 87 हजार डोस देण्यात आले आहेत. हे सर्व डोस मुंबईतील लसीकरण केंद्रांना वितरीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे, आता सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांसाठी डोस उपलब्ध होईल असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

रुग्ण दुपटीचा कालावधी ५०० दिवसांवर मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.13 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा वाढून 500 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आज 961 नवीन रुग्ण सापडले तर 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 7,08,968 इतकी झाली आहे. आतापर्यंत 67,51,93 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार