सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दहावीची परीक्षा न घेण्यावर महाराष्ट्र सरकार ठाम

मुंबई : दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यावर शासन ठाम असून शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली.

Sudarshan MH
  • May 28 2021 11:39AM


मुंबई : दहावीची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यावर शासन ठाम असून शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली.

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आणि पुढील प्रवेश कसे द्यायचे, असे प्रश्न उपस्थित झाले. त्यावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्याचे सूत्र शिक्षण विभागाने तयार केले असून त्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया, निकष यांबाबत आणि अकरावी प्रवेशप्रक्रियेबाबत शासन निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार