सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई पोलीस छळ करत असल्याचा रश्मी शुक्लांचा आरोप; हायकोर्टात याचिका

मुंबई : मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Sudarshan MH
  • May 3 2021 2:01PM

मुंबई : मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई पोलिसांचं सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनिय माहिती लीक झाल्या प्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलनं दोन वेळा आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. याच समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेलं समन्स अवैध असल्याचंही सांगितलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार