सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई: राज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • May 31 2021 1:42PM


मुंबई: राज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला होता. तो आता कुठल्याही प्रकारे बदलू नये. तसे घडल्यास आम्ही आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते विरेंद्र पवार यांनी दिला.

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समिती विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार