सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

P 305 बार्ज बुडाल्याप्रकरणी पहिली कारवाई, तिघांना अटक

मुंबई : तौक्ते चक्रीवादळात समुद्रात पी 305 बार्ज बुडाली होती. या प्रकरणात पहिली अटक यलो गेट पोलिसांनी केली आहे.

Sudarshan MH
  • Jul 3 2021 4:37PM


मुंबई : तौक्ते चक्रीवादळात समुद्रात पी 305 बार्ज बुडाली होती. या प्रकरणात पहिली अटक यलो गेट पोलिसांनी केली आहे. पापा शिपिंग कंपनीचे मॅनेजर, डायरेक्टर आणि टेक्निकल सुप्रीडेंट यांना अटक केली आहे.

“बार्ज P 305 वर जे 22 कर्मचारी होते. त्यांची जबाबदारी पापा शिपिंग कंपनीची होती. कंपनीने तौक्ते चक्री वादळाची माहिती असताना कर्मचाऱ्यांना बोलवून घ्यायला हवे होते. जर तसे केले असते तर, कंपनीसाठी काम करणारे आणि वादळात बुडून मृत्यू झालेल्यांचे प्राण वाचले असते. या सर्वांवर भा.द. वी 304 (2),338,34 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.'' अशी माहिती पोलिसांनी याबाबत दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार