सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मौजे वाटेगाव ते हदगाव दोन किलोमीटर रस्त्याचे हॉट मिक्स चे काम तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

हॉट मिक्स चे काम तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

Sudarshan MH
  • Feb 3 2021 4:33PM
 
हदगाव दि. 2 (प्रतिनिधी) हदगाव तालुक्यातील मौजे वाटेगाव ते हदगाव हा रस्त्याचे अंतर अंदाजे पाच किलोमीटर असून सदरील रस्ता हा वाटेगाव गावाकडून दोन किलोमीटर उघडल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत, सदरील रस्त्याचे हॉटमिक्स तात्काळ करण्याची मागणी वाटेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली सदरील मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मेल द्वारे करण्यात आली तर हदगाव येथील उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार हदगाव , सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव , यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रभारी अरविंद जाधव पाटील ,ज्ञानेश्वर जाधव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कलावती गणेश माने गोविंदवाढ, ग्रामपंचायत सदस्य मायाबाई अशोक नरवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर भगवानराव जाधव, दादाराव पाटील , प्रकाश भीमराव जाधव,कपिल जाधव, माजी उपसरपंच शंकराव जाधव,विद्यानंद जाधव, प्रसराम खंडू कापसे, संभाजी हनवाता घो, साहेबराव परसराम जाधव, गजानन साहेबराव जाधव, साहेबराव दिगंबर जाधव, गणेश मारोती मानेगोविंदवाड आदीसह असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या सदरील निवेदनावर आहेत सदरील रस्त्याचे काम तात्काळ न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदन कर्त्यानी दिला आहे. तसेच होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामाची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार