अकोला प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माणात प्रत्येकाचा योगदान असावा या दृष्टीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सुवर्ण संधी प्राप्त करून दिली व प्रत्येकाचा खारीचा वाटा उचलू प्रभू रामचंद्राचा आहे देश हे प्रत्येकाच्या जनभावनेचा आदर केला व रामजन्मभूमी आंदोलनात प्रत्येकाचा सहभाग होता त्यामुळे प्रत्येकाची भावना श्रद्धा भक्ती चे प्रतीक म्हणून रामभक्त घरोघरी येऊन योगदान संकलन करत आहे याला प्रत्येक नागरिक तन-मन-धनाने श्रद्धेने व खोलेश्वर रजपुरा या भागातील मूकबधिर परिवाराने आपली जमापुंजी कष्टाने समा करून श्री राम जन्मभूमि मंदिरासाठी अर्पण केलेली ही प्रेरणादायी व अशा राम भक्तांना नमन करणारी असल्याचे प्रतिपादन श्री रामनवमी शोभायात्रा समिती ची सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले श्रीराम जन्मभूमी संकलन समर्पण निधीअंतर्गत घरोघरी संपर्क अभियानाच्या शुभारंभ अनि कट कमला नेहरू नगर खोलेश्वर राजपुरा या भागात आमदार शर्मा घरोघरी जाऊन निधी संकलन करत आहे याप्रसंगी सौ उषा घनश्याम शाहू व घनश्याम शाहू या मूकबधिर परिवाराने..... या कार्यक्रम मधे श्री समर्थ नगर समिति चे अध्यक्ष संतोष पांडे उपाध्यक्ष ,मनोज साहू ,सुरेन्द्र चव्हान, देवेंद्र तिवारी ,गिरिराज तिवारी,छगन साहू,डॉ शाम शर्मा ,सौ चन्दा ठाकुर,सौ मंगला शर्मा,सौ निशा कढी, सौ सविता काम्बले,विक्की ठाकुर,रवि साहू,गणेश सपकाल,राजेश शिंदे,अशोक सहारे, आदी उपस्थित होते