सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील रहिवासी यांचे अहमदनगर येथे रिपोर्ट पॉजिटीव

नंदुरबार शहरातील जगताप वाडी येथील रहिवासी अहमदनगर येथे पॉजिटीव

Sudarshan MH
  • Jun 26 2020 11:33PM

नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज आलेल्या रिपोर्ट नुसार मोलगी येथील पोलीस विभागात कार्यरत 3 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉजिटीव आले आहेत,त्यात ५२,४७ आणि ३० वर्षीय पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पण आश्चर्य जनक बाब अशी आहे के नंदुरबार येथून बाहेरगावी जाणारे व्यक्ती त्या स्थानिक ठिकाणी गेल्यास त्यांचे अहवाल हे पोजीटीव येत आहे,मागील 3 दिवस अगोदर सैताने येथील रहिवासी सुरत येथे कोरोना पोजीटीव आढळला,तसेच आज नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातील 2 महिला अहमदनगर येथे पोजीटीव आठळून आल्या आहेत,ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या द्वारे देण्यात आली आहे,अहमदनगर जिल्ह्यात आज 28 रुग्णांचा अहवाल पोजीटीव आला त्यात नंदुरबार शहरातील ४७ आणि ६९ वर्षीय महिला अहमदनगर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्या असता त्यांना तिथे कॉरोन्टीन करण्यात आले आहे

नंदुरबार जिल्ह्यात एकूण कोरोना माहिती दि २६/०६/२०२० पर्यंत खालील प्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह..157
संसर्गमुक्त...60
उपचार सुरू असलेले..89
मृत्यू...6
धुळे येथे उपचार..2
आज 8 व्यक्ती कोरोना संसर्गमुक्त

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार