सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश भोयर यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नदी काठावरील गावातील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील अनेक कुटुंबांचे घर, पाण्याचा विसर्गामुळे तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले आहे आणि अनेकांची शेती सुद्धा वाहून गेली आहे.

Snehal Joshi .
  • Sep 3 2020 9:12PM
कन्हान नदीच्या महापुरामुळे कामठी - मौदा तालुक्यातील नदी काठावरील गावातील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावातील अनेक कुटुंबांचे घर, पाण्याचा विसर्गामुळे तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले आहे आणि अनेकांची शेती सुद्धा वाहून गेली आहे या विषयावर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश भोयर आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे .. प्रसंगी zp सदस्य अवंतीका लेकुरवाळे यांनी सुद्धा नुकसान भरपाई ची मागणी केली पुरामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले झाले आहे. अनेकांचे शेत वाहून गेले अशात शासनाने त्वरित पाहणी करून सरकार ने नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. अशी मागणी सतत होते आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार