सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोनगाव येथे फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन..... सालाबादप्रमाणे याही वर्षी ब्रम्हलीन महंत सदगुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फीरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करन्यात आले

बिरोबा महाराज फीरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करन्यात आले

Sudarshan MH
  • Dec 13 2020 9:43AM
अहमदनगर (रावसाहेब पारधी)
             
      सोनगाव येथे फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन.....
            सालाबादप्रमाणे याही वर्षी ब्रम्हलीन महंत सदगुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फीरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करन्यात आले असुन यावर्षीचा सप्ताह राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे आयोजित केला असल्याची माहीती महंत ह.भ.प.मठाधिपती दत्तगिरी महाराज यांनी दीली.
          शनिवार दि.१९/१२/२०२० ते शनिवार दि.२६/१२/२०२० या कालावधीत हा सप्ताह होनार आहे.
          कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या गाईडलाईन चे पालन करून भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत दत्तगिरी महाराज यांनी केले आहे.
           दि.२६/१२/२०२० ला काल्याचे कीर्तनाने सप्ताह ची सांगता होनार असुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
       राम मंदीर सोनगाव येथे सप्ताह चा भक्ती मय सोहळा रंगनार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार