सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यंदा प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मं त्री अमित देशमुख यांनी दिले

वैद्यकीय शिक्षण मं त्री अमित देशमुख यांनी दिले

Nandurbar MH
  • Dec 12 2020 4:03PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यंदा प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.निधीही झाला मंजूर
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले, की शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. २१ जानेवारी २०१२ ला नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास परवानगी मिळाली. केंद्राचे ६० टक्के (१९५ कोटी), राज्य शासनाचे ४० टक्के (१३० कोटी) निधी मंजूर झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गात पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगित

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार