सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

"संध्या कोरोना मुळे सुट्या आहेत अश्यातच प्रोव्हिडन्स शाळा मनसर येथे मोठा अनर्थ टळला . परंतु आता काही शाळा सुरू होत आहेत तरी सर्वांनी सावधता बाळगत कोणत्याही बंद असलेल्या रूम्स किंवा हॉल कामा करीता वापरण्यास घेण्या आधी पाहणी करून खात्री करून घ्यावी व पूर्ण परिसर स्वच्छ करून घ्यावे, जेणे करून कोणताही अनर्थ होऊ नये व कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्वरित वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र प्राणीमित्र या ग्रुपच्या कोणत्याही सदस्यांना संपर्क साधा, सेवा 24 तास आहे असे वाइल्ड चॅलेंजर ऑर्गायझेशन चे अध्यक्ष राहुल कोठेकर यांनी सांगितले.

Snehal Joshi .
  • Oct 14 2020 4:31PM
दि. १३ ऑक्टोंबर ला सायंकाळी 6 वाजेचा सुमारास रामटेक वरून 7 कि,मी अंतरावर मनसर रोडवर प्रोंव्हिडंस शाळा येथे वसती गृहाचा दाराजवड तेथील कर्मचारी ला साप दिसून आला त्यांनी वेळ न घालवता त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना साप असल्याची माहिती दिली त्यांनी त्वरित संस्थेचे सचिव अजय मेहरकुळे व सदस्य अंकित टक्कामोरे सह घटनास्थळी कूच केली व घटनास्थळ गाढले व सापाचा शोध घेतले असता साप वसती ग्रुहाचा आत दडी मारून बसला होता. विषारी ब्राऊन कोब्रा (गवड्या नाग) ६ फूट लांब असून सापाला कोणत्याही प्रकारची इजा न होता त्या सापाला सुखरूप रित्या बाहेर काढले व सुखरूप पद्धतीने सुरक्षितता बाळगत प्लास्टिकच्या मोठा बॉटल मध्ये बंदीस्त केले व रामटेक वन विभागाचे आर.ओ अंगेंडे व पंकज कारामोरे, यांचा स्टेट पंचनामा करून सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेश चे अध्यक्ष राहुल कोठेकर यांचा माहिती नुसार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार