अहमदनगर : आज पासून सोनगाव येथील माणिक गिरि महाराज बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे छोट्या स्वरूपात सप्ताहाचे आयोजन नियोजन आहे कार्यक्रमाची रूपरेषा काकडा आरती विष्णुसहस्रनाम ज्ञानेश्वर अखंड
भजन
तीन ते सहा
सहा ते नऊ
नऊ ते बारा
असे या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले 26 12 2020 रोजी सकाळी ह.भ.प.महंत मठाधिपती दत्त गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे . कोरोनाचे नियम मास्क वापरणे सानी टाईझर वापरणे रुमाल चा वापरणे असे आहावान ह भ प गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांनी केले आहे