सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिला दिनी 'महिला सक्षमीकरणासाठी 'मनु सेना 'स्थापन होणार.

पुणे :जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने महिला सक्षमीकरण स्वसंरक्षण,प्रशिक्षण,रोजगार मार्गदर्शन यासाठी  महिला दिनी 'मनु सेना ' हा मंच स्थापन करण्यात येणार आहे.

Sudarshan MH
  • Mar 3 2021 11:35PM
महिला दिनी 'महिला सक्षमीकरणासाठी 'मनु सेना 'स्थापन होणार 
पुणे :जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने महिला सक्षमीकरण स्वसंरक्षण,प्रशिक्षण,रोजगार मार्गदर्शन यासाठी  महिला दिनी 'मनु सेना ' हा मंच स्थापन करण्यात येणार आहे. जेएससी एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापक डॉ स्नेहा जोगळेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे  दिली .
८ मार्च रोजी ट्रस्ट च्या वनाझ कॉर्नर (कोथरूड ) येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता या मंचाचे उदघाटन होणार असून डॉ. अद्वैत देशपांडे हे स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार आहेत. अॅड . चंद्रशेखर सबनीस हे स्त्री संरक्षण विषयक कायद्यांची माहिती देणार आहेत . तर ओम वाघ सोशल मीडिया वरील वावरादरम्यान घ्यायच्या काळजीची माहिती देणार आहेत . 
युवती आणि महिलाना कायद्याचे ज्ञान ,स्वसंरक्षण ,शैक्षणिक सबलीकरण ,रोजगार मार्गदर्शन ,आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांवर सक्षम करण्यासाठी 'मनू सेना ' हा मंच स्थापन करण्यात येत आहे . झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या मनकर्णिका नावावरून प्रेरणा घेत 'मनू  सेना ' स्थापन करण्यात येत असल्याचे डॉ स्नेहा जोगळेकर यांनी सागितले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार