सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची कोरोना वर मात आळंदी त कार्यकर्ता च्या वतीने आनंदोत्सव साजरा

आळंदी त कार्यकर्ता च्या वतीने आनंदोत्सव

Sudarshan MH
  • Nov 8 2020 5:12PM
 
 
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे 
 
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर मात केली असून, त्यांची प्रकृती चांगली आसुन त्याना आज सकाळी ११ वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आसुन आज तिर्थ क्षेत्र आंळदी शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या पच्चिम महाराष्ट्र च्या अध्यक्ष नियती शिन्दे च्या वतीने मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी रेखा कळसकर, सचिन वाघमारे ,बापू सस्ती, विकास शिंदे ,गणेश कोळेकर, कोमल झुंजारे अनिल झुंजारे छाया डुकरे, शांताराम क्षेत्रे, सविता पंचाळ, संतोष भांगे ,व आदि कार्यकर्ते उपस्थित होते
 
 
या वेळी नियती शिन्दे यानी आपल्या प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की केंद्रीय मंत्री रामदास आठवले याचा रिपोर्ट कोरोना पाजिटिव आला होता परंतु त्यानी ताकताळ उपचार घेत यशस्वीपणे कोरोना वर मात केली आसुन आता ते कोरोनामुक्त झाले आहेत.त्या मुळे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या कार्यकर्ताच्या वतीने आज आनंद उत्सव साजरा करण्यात आला व आठवले साहेबा चे आरोग्य सुखी समृद्धीचे राहो आशी प्राथणा या वेळी करण्या आली आसुन राज्यात अद्याप ९९ हजार १५१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.त्या मुळे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या निमित्ताने घराबाहेर पडणे, लोकांना भेटणे असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. या काळात कोरोनाचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात ठेवून नागरिकांनी मास्क वापरावा आणि सोशल डिस्टंस राखावा तसेच आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन हि नियति शिन्दे च्या वतीने नागरीकाना करण्यात आले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार