सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र सरकारची लग्न सोहळा कार्यालयास परवानगी.....

लग्न समारंभ सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता बंदिस्त सभागृहाच्या 50 टक्के क्षमते इतक्या मर्यादित महाराष्ट्र शासन अंतर्गत दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी, लग्न सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी दिली असून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचे आभार व्यक्त केले

Snehal Joshi .
  • Nov 9 2020 9:10PM
लग्न समारंभ सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता बंदिस्त सभागृहाच्या 50 टक्के क्षमते इतक्या मर्यादित महाराष्ट्र शासन अंतर्गत दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी, लग्न सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी दिली असून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचे आभार व्यक्त केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रसह, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयच्या अनुषंगाने शुभमंगल कार्यालयेप्रसंगी येणाऱ्या सांस्कृतिक लग्न व लग्न सोहळा, सभागृह व जागेच्या क्षमतेनुसार 50% कार्यक्रम सुरू झालेले आहे. याकरिता कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून देशातील अनलॉक मध्ये नागपूरचे आदरणीय नेते, खासदार, मा.आमदार महाराष्ट्र राज्य, मुंबईचे विरोधी पक्षनेते यांनी राज्यसभेत परवानगी मिळविण्याकरिता सतत परिश्रम घेतले. तसेच यासर्वांनी राज्यसभेत परमिशन करिता बाजू मांडल्यामुळे परमिशन मिळाली. ऑल महाराष्ट्र व नागपूर टेंट हाऊस असोसिएशन व विश्वस्त कार्यकारिणी मंडळाच्या वतीने मुख्यंमत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले. शुभमंगल प्रसंगी येणाऱ्या मंडप डेकोरेशन, केटरिंग, डिस्प्ले, बँड पार्टी, घोडाबग्गीवाले, फोटोग्राफर, साऊंड सिस्टम, लाइटिंग, फेटेवाले व इतर असोसिएशन सहभागी होऊन कोवीड -19 कोरोनाच्या महामारीचा पादुर्भावामुळे ऑल महाराष्ट्र टेंट असोसिएशन वर उपासमारीची वेळ आली म्हणून महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि नागपूर मध्ये हडताल व आंदोलनाचा इशारा दिल्या मुळे महाराष्ट्र राज्य सरकारने लग्नकार्यास परमिशन दिल्या मुळे सगळे बेरोजगारांना कामाची दिशा मिळाली. त्यामुळे सरकारचे आभार मानले. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स ऑर्गनायझेशन वेलफेअर चे विश्वस्त कार्यकारी मंडळाचे सतत मार्गदर्शन मिळाले. नागपूर टेन्ट हाऊस असोसिएशनला काम करण्यास मदत मिळाली. नागपूर टेंट हाऊस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष मा. सुनील राऊत व विश्वस्त कार्यकारणी मंडळ व सगळेच असोसिएशनच्या वतीने पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स व प्रशासकीय कार्यालयाचे आभार व्यक्त केले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार