सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुरूपौर्णिमा मोहत्सवाला कोरोना महा मारीचे सावट ५० भक्ता च्या उपस्थिति गुरु पोर्णिमा साजरी

देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले

Deepak Chauhan
  • Jul 6 2020 12:52PM
प्रतिनिधि दिपक चव्हाण
देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे १७ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व मंदिर भविक भक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आसून मात्र दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्‍यात येणारा गुरुपौर्णिमा उत्‍सव मात्र ह्या वर्षी फक्त ५० भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्‍यात करण्यात आला....

 पिंपरी चिंचवड परीसरातील वडमूखवाडी येथील साई मंदीरात दर वर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात आज मात्र आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर मंदिर  परिसरामध्ये शुकशुकाट दिसुन येत होता.आज मोजक्याच भक्तांनाच्या व मुख्य विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये साईबाबांच्या चरणी पादुकांची पाद्यपूजन व मंदिरात होम-हवन तसेच महाआरती चे आयोजन करण्यात आले होते

 यावेळी मंदिराचे मुख्य विश्वस्त सुभाष नेलगे यांनी आपली प्रतिक्रिया द्वार देशावर आलेल्या कोरोणा माहमारी च्या संकटाचा सामना सर्व देश वासियांना करावा लागत असून आज साईबाबांच्या चरणी सर्व साई भक्ता च्या वतीने प्रार्थना करण्यात आली  देशांमध्ये आलेल्या कोरोना महामारी च्या संकटातुन लवकरात लवकर दूर हो

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार