सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेर तालूक्यातील पठार भागातील वादळ अवकाळी पाऊसग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू.....

महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसाने पिकांचे नूकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळावी

Sudarshan MH
  • Oct 24 2020 9:27PM
अहमदनगर 
       संगमनेर तालूक्यातील पठार भागातील वादळ अवकाळी पाऊसग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू.....
    
      महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसाने पिकांचे नूकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळावी या पार्शवभुमीवर साकुर पठार भागातील जांबुत खु,शेंडेवाडी व ईतर गावांत नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करन्याचे काम सुरू झाले आहे.
              तालुक्यातील  गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
एकीकडे कांदा पिकाचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने  शेतकऱ्यांवर सुल्तानी संकट कोसळले आहे.
    कांदा, हरभरा, मका, भुईमूग,  सोयाबिन या पिकांचे मोठे नुकसान झाले. बाजारपेठेत नेण्यासाठी शेतांमध्ये काढून ठेवलेला कांदा भिजला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले. त्यानुसार पंचनाम्यांना सुरुवात झाली असून परीसरात पिकांचे पंचनामे करन्याचे काम तलाठी ,कृषीअधीकारी  युद्धपातळीवर करीत आहेत.
           जांबुत परीसरातील पिकांचे पंचनामे करन्यात आले यावेळी कामगार तलाठी  सोमनाथ कटारे साहेब,कृषिअधिकारी संकेत देशमुख आसिफ शेख,सुभाष डोंगरे, ऊपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार