सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देहूरोड रेल्वे उड्डाणपूलाची सबंधित मा.मंत्री बाळा भेगडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन केली कामाची पाहणी

देहूरोड रेल्वे उड्डाणपूलाची सबंधित मा.मंत्री बाळा भेगडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन केली कामाची पाहणी

Sudarshan MH
  • Jul 21 2020 8:50PM
देहूरोड रेल्वे उड्डाणपूलाची सबंधित मा.मंत्री बाळा भेगडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन केली कामाची पाहणी 

प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 


जुना मुंबई पुणे महामार्ग वरील देहू रोड येथील रेल्वे उडान पुलाचे काम प्रगतीपथावर असून उर्वरित काम लवरकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका करावी याबाबत आज माजी मंत्री बाळा भेगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ची भेंट घेऊन  कामाचा आढावा घेतला आणि लॉकडाउन च्या काळात रेल्वे प्रशासन असेल MSRDC यांनी उड्डाणपुलाच्या कामाला गती देऊन प्रगतीपथावर आणल्या बद्दल त्यांचे यावेळी आभार मानले....


याप्रसंगी भाजपा  युवा तालुकाध्यक्ष  संदीप काकडे,देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,देहूरोड कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार,कैलासजी पानसरे,नगरसेवक राहुल बालघरे,विशाल खंडेलवाल,मदनशेठ सोनिगरा,गुरमीतसिंग रत्तू,सूर्यकांत सुर्वे,मा.बत्तलजी,MSRDC अधिकारी नागरिक उपस्थित होते..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार