सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन करून खासगी रुग्णालयात 25 लाखाची मागणी करणाऱ्यावर गजाड

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन करून खासगी रुग्णालयात 25 लाखाची मागणी करणाऱ्यावर गजाड करा आमदार महेश लांडगे पोलीस आयुक्तांना निवेदन

Deepak Chauhan
  • Jul 21 2020 8:53PM


प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 


भारती जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने  पिंपरी-चिंचवड शहरातील  एका खाजगी रुग्णालयात फोन करून  25 लाखाची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेतील  मुख्य सूत्रदाराचा पोलीस प्रशासनाकडून तात्काळ शोध घेऊन त्याला गजाआड करण्याची मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ता संदीप बिष्णोई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे....


यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर संघटक अमोल थोरात उपस्थित होते.


पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
कोणी एका अज्ञाताने त्यांच्या नावाने पिंपरी-चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात फोन करून कोरोनाबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी रुग्णालयाकडे 25 लाख रुपयांची मागणी केली.केली आसुन  पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकीही रुग्णालयाला त्या व्यक्तिने दिली आहे. याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व त्यांच्या कार्यालयातील इतर कोणीही अशा प्रकारे पैशांच्या मागणीसाठी कोणालाही केली नसल्याचे सांगितले.
यावरून त्यांच्या नावाने कोणी अज्ञात व्यक्तीने रुग्णालयात फोन केल्याचे स्पष्ट झाले असून या संदर्भात संबंधित रुग्णालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार