सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन., गमनेर मध्ये कोरोनाचा कहर सुरू

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन...... संगमनेर मध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच महाराष्ट राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे

Aishwarya Dubey
  • Jul 7 2020 10:58PM
अहमदनगर - संगमनेर
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन......
संगमनेर मध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच  महाराष्ट राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे कारन त्यांच्या बंगल्यावरील टेलीफोन आपरेटर कोरोना पाझीटीव सापडला आहे.
कोरोनाने सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही विळखा घातला आहे. शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. थोरात यांच्यासह २० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. थोरात यांच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

याआधी मंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर तिघेही मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार