सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव कडकडीत बंद पहिल्या दिवशी 19 हजार रुपयाची दंडवसुली

गाव शहरात संचारबंदीमध्ये हदगाव शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून आले

Aishwarya Dubey
  • Jul 15 2020 8:51PM


हदगाव  दि.१५(अरविंद जाधव) : - गाव शहरात संचारबंदीमध्ये हदगाव शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून आले पहिल्या दिवशी पोलिस प्रशासन व नगर प्रशासन यांच्या कडून 18 हजार 500 रुपयांची वसुली झाल्याची माहिती कर वसुली विभाग प्रमुख कुलदीप बोकारे  यांच्याकडून प्राप्त झाली आहे

दिनांक 12 तारखेपासून हदगाव शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे उपविभागीय अधिकारी महेश वाडकर तहसीलदार जीवराज दापकर प्रभारी मुख्याधिकारी विजय येरावाड तसेच पोलीस सहाय्यक निरीक्षक  पांढरे साहेब यांच्या नियोजनात्मक कार्याने हदगाव शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी सात ते दहा पर्यंत भाजीपाला दूध विक्रेत्यांना फिरण्याची भुमा देण्यात आली होती तर कृषी दुकानदारांना सात ते दोन ची भूमिका देण्यात आली होती या व्यतिरिक्त कोणालाच भीमा दिली नसल्याने हदगाव मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून हदगाव शहरातील आजाद चौक जुनी बस स्थानक जानकीलाल चौक बुद्धवासी हरिहरराव सोनुले चौक नवीन तहसील परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व उमरखेड टी पॉइंट पर्यंत सर्व बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात आली होती यादरम्यान ज्यांनी नियमाचे उल्लंघन केले त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली ज्यांनी तोंडाला मास्क बांधले नाही त्यांच्यावर दंड आकारण्यात आला यावेळी नगर प्रशासनाचे सहनियंत्र प्रमुख सतीश देशमुख, वसुली विभाग प्रमुख कुलदीप बोकारे, श्यामसुंदर मोरे लेखापाल, प्रशांत झोपाळे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, चक्रपाणी कदम अंतर्गत लेखापाल प्रशिक्षक, बालाजी शेटें, शेख फकीर साहब शेख लतीफ साहब, सहाय्यक निरीक्षक, शेख मुजीब शेख साबेर, शेख अजीम शेख इसाक, सिद्धार्थ पंडित सेवक, दरोगा दिलीप राठोड नगर प्रशासनाचे हे कर्मचारी उपस्थित होते. त्यातच पोलिस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक अवधूत कुशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक विटूबोणे, पोलीस नाईक संजय गायकवाड, पोलीस नाईक परशुराम राठोड यांनी या कारवाईत सहकार्य केले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार