सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसांनी घेतला नगरच्या कोरोना स्थितीचा आढावा.

गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादहून पुण्याला जात असतांना अवघे पाच मिनिट नगरच्या शासकीय विश्रामगृहा समोर थांबले

Rao saheb
  • Jul 10 2020 6:42PM
गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादहून पुण्याला जात असतांना अवघे पाच मिनिट नगरच्या शासकीय विश्रामगृहा समोर थांबले. यावेळी निवड कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.  भाजपच्या कार्यकर्त्यांकडुन    विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी नगरच्या करोनाची परिस्थिती समजावून घेत, यााबाबत सविस्तर माहिती मागावून घेत असल्याचे सांगत ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

राज्याचे विरोधीपक्ष नेते काल रात्री अचानक औरंगाबादहून पुण्याला जात असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांना मिळाली. त्यानूसार बेरड भाजप कार्यकर्त्यांसह शासकीय विश्रामगृह या ठिकाणी फडणवीस यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, नियोजित दौर्यात पुढे वेळ नसल्याने अवघे पाच मिनिट थांबून फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्या स्वीकारत नगरच्या करोनाची परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी बेरड यांनी नगर जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणी दाखल असणार्या रुग्ण, करोनामुक्त झालेले रुग्ण यांची सविस्तर माहिती फडणवीस यांना सांगितली. त्यावर फडणवीस यांनी याबाबत उद्या सविस्तर अहवाल घेणार असल्याचे सांगत पुण्याकडे प्रस्थान केले. यावेही भय्या गंधे, युवराज पोटे, सचिन पारखी, बाबा सानप यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार