सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कॉंग्रेस सेवादल जिल्हा महिला अध्यक्षपदी तय्यबा रसिद खान

अध्यक्षपदी तय्यबा रसिद खान

Nandurbar MH
  • Nov 6 2020 11:58AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दल जिल्हा महिला अध्यक्षपदी तय्यबा रसिद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ऍड.के.सी.पाडवी तथा प्रदेश निरीक्षक, नंदुरबार जिल्हा प्रभारी श्री.पानगवाने यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
कॉंग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास औताळे यांच्या मान्यतेने, महिला प्रदेश अध्यक्षा श्रीमती वृषाली वाघचौरे यांच्यावतीने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दल जिल्हा महिला अध्यक्षपदी तय्यबा रसिद खान  नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात तसे नियुक्तीपत्र तय्यबा खान यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, आ.शिरीष स्वरुपसिंग नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी, नंदुरबार जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जि.प.समाज कल्याण सभापती रतन  पाडवी, कॉमेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष नरेश पवार, जिल्हा उपध्यक्ष रऊप शहा, जिल्हा महासचिव ऍड.राहुल पाटिल, महिला जिल्हा महासचिव अजब बोहरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष नरोत्तम पाटील, शहादा शहराध्यक्ष सौ.शिला मराठे, सरचिटणिस पंडित पवार, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, जिल्हा कोषाध्यक्ष  रविंद्र कोठारी, माजी बांधकाम सभापती विक्रम वळवी, माजी नगरसेवक इकबाल कुरेशी, किसान जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील, आरोग्य सभापती सौ.निर्मलाताई, नारायण ढंढोरे, कॉंग्रेस सेवा दल शहराध्यक्ष पी.के.पाटील आदी उपस्थित होते. पक्ष संघटन वाढवण्याबाबत तसेच तय्यबा खान यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार