सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे मा.आ .विजयराव खडसे यांनी केली २५ कोटींच्या विकास कामाची मागणी

मा.अा .विजयराव खडसे यांनी केली २५ कोटींच्या विकास कामाची मागणी

Sudarshan MH
  • Nov 2 2020 11:20AM
उमरखेडः प्रतिनिधीकिरण मुक्कावार9767271001 राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी शनिवारी उमरखेड येथे धावती भेट दिली.या भेटीत मा.अा.विजयराव खडसे यांच्या नेतृत्वात काॅग्रेसने त्यांच्याकडे उमरखेड विधानसभा  
मतदारसंघातील  विकास कामासाठी २५ कोटींचा निधी देण्याची मागणी केली. ना.अशोकराव चव्हाण यांनी विदर्भातील अविकसित भागात विकास कामाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.  खडसे यांनी डोंगराळ भागातील  समस्या रस्ते ,पूल,विश्रामगृह ,सहस्रकुंड धबधबा ,पैनगंगा अभयारण्य,अंबोना तलाव ,अंबाळी देवस्थान  आदी ठिकाणच्या समस्या मांडल्या.त्यासाठी २५ कोटींच्या निधीची मागणी केली.
      ना.चव्हाण यांनी निधी उपलब्ध देण्याची ग्वाही दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे ,पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे,रमेश चव्हाण,नंदकीशोर अग्रवाल,दत्तराव शिंदे,अॅड.शिवाजीराव वानखेडे,राधेशाम भट्टड,किशोर ठाकूर, रामराव नरवाडे, सोनु खतिब ,शे.तालीब,
राहुल वानखेडे,विरेंद्र खंदारे,मंचक चव्हाण,अमीन पठाणक्ष आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार