सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या कारवाईने कत्तलीसाठी जाणाऱ्या 12 गायींची सुटका…

मध्यप्रदेशकडुन धुळ्याकडे टाटा ४०७ वाहनात गुरांची निर्दयतेने वाहतूक

Sudarshan MH
  • Oct 26 2020 11:24AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) धुळे .नंदुरबार 

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या कारवाईने कत्तलीसाठी जाणाऱ्या 12 गायींची सुटका…मध्यप्रदेशकडुन धुळ्याकडे टाटा ४०७ वाहनात गुरांची निर्दयतेने वाहतूक करतांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुपीत माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे दि 25 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संदिप मुरकुटे,आर एन मोरे,एन जी पोतदार,एम डी सपकाळ, हेमंत पाटील, मुजाहीद अल्लाउद्दीन शेख व बी एल मालचे आदींनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोलनाका येथे सापळा रचला यावेळी मध्यप्रदेशकडून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा ४०७ ई एक्स ट्रबो एम पी 13 जी बी 0304 या वाहनाला थांबवत चालक हबीब भुरा कुरेशी वय 38 याला ताब्यात घेत ४०७ मधील 2 गोर्हे व 12 गायी दाटीवाटीने भरुन ठेवलेले आढळले यावेळी पोलिसांनी गुरांना वाहनातून काढत गो शाळा येथे रवाना करण्यात आले.तर संशयित चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार