सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
मा. गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व मा. आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन तथा मा. पालकमंत्री नंदुरबार जिल्हायांच्या उपस्थितीत तहसील कार्याल, शहादा येथे कोव्हिड-19 आणि कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठक पार पडली..सदर बैठकीत मा. खा. डॉ. हिनाताई गावित यांनी मा. गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना ..
- नंदूरबार जिल्ह्यात चालत असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत
- शहादा पोलीस सटेशनचे विभाजन करुन शहर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वीत करणे बाबत..
-महिलांवर होणा-या अत्याचारांचा बंदोबस्त करणे बाबत..
-सारंगखेडा येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या झालेल्या निर्घूण हत्या संबंधित खटला फास्ट ट्रैक न्यायालयात चालविणे बद्दल
निवदने दिलीत..
यावर मा. गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी सदर खटला शासकीय वकील मा. Adv. उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले..