सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नंदुरबार जिल्हा दौरा

नंदुरबार : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Sudarshan MH
  • Oct 30 2020 3:29PM
नंदुरबार : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने शहादा जि.नंदुरबारकडे प्रयाण. 10.00 वाजता शहादा हेलीपॅड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह शहादाकडे प्रयाण. 10.15 वाजता श्री नाराणपुरम तीर्थ, ग्राम पिंपरी ता.शहादाकडे प्रयाण. 10.30 ते 11.00 श्री नारायणपुरम येथील अधिष्ठानच्या अतिविशिष्ट पुजा कार्यक्रमास उपस्थिती.
11.15 वाजता शासकीय विश्रामगृह शहादाकडे प्रयाण. 11.30 ते 12.30 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी व लोकप्रतिनिधींच्या सोबत आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी 12.30 ते 13.15 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक व चर्चा. 13.20 वाजता शहादा हेलिपॅडकडे प्रयाण. 13.30 वाजता हेलीकॉप्टरने अमळनेर जि.जळगावकडे प्रयाण.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार