सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार:- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला तोच किस्सा ताजा असतांना फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा धर्मांध तौसिफ गोळी झाडून हत्या केली अश्यांना भर चौकात खुलेआम फाशी देण्याची मागणी हिंदु साहाय्य समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी स्वीकारले
धर्मांध तौसिफ हा तरुणीला १२ वी पासून छळून तिला धर्मांतरण करून विवाह करण्यास सांगत होता तिने नकार दिल्याने तौसिफने भरदिवसा भररस्त्यात तिची हत्या केली हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. अनेक तरुणींना प्रेमाचा जाळ्यात ओढून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जाते जर तरुणीने नकार दिल्यास तिची हत्या केली जाते अश्या घटना आता नित्याचाच झाल्या आहेत
महिलांवरील अश्या अत्याचाराच्या घटना टाळायचा असतील तर कायद्यात तरतूद करून अश्यांना भर चौकात खुलेआम फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन डॉ नरेंद्र पाटील, कपिल चौधरी, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, आनंद मराठे, प्रविण नांदेडकर आदींचा स्वाक्षऱ्या आहेत