पगारवाढ झाल्याने कामगारांचा उत्साह वाढला दिवाळी जोरात...
साकुर पठार भागातील युटेक साखर
अहमदनगर
संगमनेर
पगारवाढ झाल्याने कामगारांचा उत्साह वाढला दिवाळी जोरात...
साकुर पठार भागातील युटेक साखर कारखान्याचा चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पूजनाने संपन्न झाला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष रविंद्रजी बिरोले, संचालक शंतनु बिरोले,ऍड.रामदास शेजुळ,हरीभाऊ गिते तसेच परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याने भरघोष पगारवाढ केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावेळी रवींद्र बिरोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प