बंजारा समाजाचे धर्मगुरू प.पु.बाल ब्रह्मचारी,तपस्वी संत श्री.रामराव महाराज यांचे ८४ व्या,वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन
संत श्री.रामराव महाराज यांचे ८४ व्या,वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन
प्रतिनिधी- किरण मुक्कावार 9767271001
जगामध्ये बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील संत श्री सेवालाल महाराज यांच्या वंशज मधील अखंड ब्रह्मचारी रामरावजी महाराज बापूंच्या निधनाने एका प्रदिर्घ कालखंडाला पूर्ण विराम मिळाला असून,बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली आहे.महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दु:खी व पोरका झाला होता तेवढाच दु:खी व पोरका आज बंजारा समाज बापूंच्या जाण्याने दुःखी झाला आहे.
💐भावपुर्ण श्रद्धांजली💐
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प