सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सर्वसामान्यांकडुन लुट_

_प्रभारी दुय्यम निरीक्षकाचे दलालांना सहकार्य

Sudarshan MH
  • Oct 29 2020 10:28PM
 
 
*उमरखेड -: *प्रतिनिधी किरण मुक्कावार*9767271001*
शहरात सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे उमरखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे सर्व सामान्य जनतेचे काम हे दलालांमार्फत होत असून येथील अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यालय दलाल पोसुन ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळते.सर्वसामान्य जनतेकडून दलालामार्फत येथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे उमरखेड शहरात चर्चा आहे.नोंदणी व मुद्रांक विभागाची ऑनलाइन सेवा सारथी ई-सर्च एखाद्या मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदविलेला दस्त नोंदणी विभागाच्या शोधण्यासाठीची सुविधा म्हणजे ई-सर्च होय कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असुन यासाठी दलाल "मुँह मांगी किम्मत" वसुल करत असल्याची माहिती आहे.या कार्यालयातुन संगणकीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती जसे की,मिळकत,दस्तातील पक्षकार,मुद्रांक शुल्क,नोंदणी फी,ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते.सामान्य जनतेच्या मनात उमरखेड येथील नोंदणी व मुद्रांक विभागात मोठ्या प्रमाणात लाखों रुपयाची उलाढाल चालु असल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.येथील दलाल अधिकाऱ्यांना रोजची लाखो रुपयांची उलाढाल करून देत असल्याच्या प्रकार येथे सातत्याने घडत आहे याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते कुठल्याही प्रकारचा उत्तर देण्यात तयार नाही मात्र यामध्ये सामान्य जनतेची फार लूट होत असल्याचा स्पष्ट होते वरिष्ठ अधिकारी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुय्यम निबंधक कार्यालय उमरखेड येथील मलाई मिळत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेतून होत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार