सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोवारी शहिदांना ना. गडकरींची श्रध्दांजली

सुमारे पाव शतकापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 1994 रोजी चेंगराचेंगरीच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्याना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Snehal Joshi .
  • Nov 23 2020 4:38PM
सुमारे पाव शतकापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 1994 रोजी चेंगराचेंगरीच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्या गोवारी समाजातील बंधू भगिनींना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.
गोवारी समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोठे बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि त्या समाजाच्या प्रगतीसाठी मी सदैव सहकार्य करेन, अशी ग्वाही ना. गडकरी यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार