सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एमएसएमईने केली 11 कोटी रोजगारनिर्मिती

‘मनी बी’ या संस्थेतर्फे रस्ते बांधकाम, पायाभूत सुविधा व युवकांना उद्योगांमध्ये संधी, या विषयावर चर्चा करताना ना. गडकरी यांनी एमएसएमईने देशात 11 कोटी रोजगार निर्मिती केली असल्याची माहिती दिली.

Snehal Joshi .
  • Aug 10 2020 7:28PM
एमएसएमईचा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यात 30 टक्के सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना मजबूत करण्यासाठी व त्यांना भांडवल उभारता यावे यासाठी स्टॉक एक्स्चेंजमध्ये आणण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. गेल्या मार्चपर्यंत 6 लाख उद्योगांची पुनर्बांधणी करण्यात आली असून अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी सामाजिक व आर्थिक मागास भागाचा विकास करून रोजगार निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा व कृषी मालावर आधारित लहान लहान उद्योग ग्रामीण भागात उभे करावे लागतील असेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार