सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ना. गडकरी यांनी घरीच केले श्रीराम पूजन रामरक्षा, हनुमान स्तोत्राचेही पठन

कोरोनामुळे अयोध्येस जाणे शक्य नसल्यामुळे अनेक मान्यवरांना आज आपापल्या घरीच भूमिपूजन समयी श्रीरामाचे पूजन करावे लागले. ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रीराम पूजन प्रसंग.

Snehal Joshi .
  • Aug 5 2020 6:18PM
नागपूर, 5 ऑगस्ट
अयोध्येत आज ऐतिहासिक आणि भव्यदिव्य अशा श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरीच सहकुटुंब श्रीरामाचे पूजन केले. याप्रसंगी ना. गडकरी यांच्या संपूर्ण कुटुंबाने रामरक्षा पठन, हनुमानचालिसा पठन करून आरती केली.
कोरोनामुळे अयोध्येस जाणे शक्य नसल्यामुळे अनेक मान्यवरांना आज आपापल्या घरीच भूमिपूजन समयी श्रीरामाचे पूजन करावे लागले. ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या श्रीराम पूजन प्रसंगी सौ कांचन गडकरी, मुलगा सारंग गडकरी, स्नुषा ऋतुजा निखिल गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी सहभागी झाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार